
Tilakanchya Netrutvacha Uday (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 22 Min.
Sprecher: Kulkarni, Mrunal
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
लोकमान्य टिळक अत्यंत व्यवहारी (प्रॅक्टिकल) होते. अशा माणसाला हिशोबीही असावे लागते. राजकीय स्वातंत्र्य हे आपले उद्दीष्ट आहे हे एकदा ठरवल्यानंतर टिळकांनी अक्षरशः अर्जुनाने ज्याप्रमाणे माशाच्या डोळ्यावर इतके लक्ष केंद्रित केल...
लोकमान्य टिळक अत्यंत व्यवहारी (प्रॅक्टिकल) होते. अशा माणसाला हिशोबीही असावे लागते. राजकीय स्वातंत्र्य हे आपले उद्दीष्ट आहे हे एकदा ठरवल्यानंतर टिळकांनी अक्षरशः अर्जुनाने ज्याप्रमाणे माशाच्या डोळ्यावर इतके लक्ष केंद्रित केले की त्याला दुसरे काहीच दिसत नव्हते, त्याप्रमाणे टिळकांनीही वाटचाल केली. त्या काळात इतर सामाजिक प्रश्न अस्तित्वात नाहीत किंवा त्यांना महत्व नाही असा त्यांचा अर्थ नव्हता व तसे त्यांचे म्हणणेही नव्हते.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.