
Tilak aani Agarkaranche Vishishtha Adwait (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 38 Min.
Sprecher: Bhure, Ajit
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
लोकमान्य टिळकांचे नाव समोर आले की त्या बरोबर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव आल्याशिवाय रहात नाही. टिळक आणि आगरकर हे भारतीय समाजाच्या स्वातंत्र्याविषयी आस्था असणारे व त्यासाठी कृती करणारे सहकारी आणि मित्र. देशाच्या स्व...
लोकमान्य टिळकांचे नाव समोर आले की त्या बरोबर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव आल्याशिवाय रहात नाही. टिळक आणि आगरकर हे भारतीय समाजाच्या स्वातंत्र्याविषयी आस्था असणारे व त्यासाठी कृती करणारे सहकारी आणि मित्र. देशाच्या स्वातंत्र्याबद्दल असणा-या आधी स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा या त्यांच्या दृष्टिकोनातील टोकाच्या मतभेदांमुळे ते दुरावले असले तरी स्वातंत्र्याबद्दल असणा-या त्यांच्या तळमळीत कुठेही द्वैत नव्हते. या त्यांच्या विशिष्ट अद्वैताबद्दल जाणून घेऊया डॉ. राजा दिक्षितांकडून
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.