
The Second Sex - Simone De Beauvoir (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 29 Min.
Sprecher: Suresh, Sachin
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
स्त्री म्हणजे काय ? असा प्रश्न विचारणारं 'द सेकंड सेक्स' हे पुस्तक स्त्रीवादावरचं अत्यंत महत्वाचं पुस्तक मानलं जातं. खरं तर या पुस्तकाला स्त्रीवादाचं बायबल असंही म्हटलं गेलं आणि या पुस्तकाची अस्तिववादी फ्रेंच लेखिका होती सिमॉ...
स्त्री म्हणजे काय ? असा प्रश्न विचारणारं 'द सेकंड सेक्स' हे पुस्तक स्त्रीवादावरचं अत्यंत महत्वाचं पुस्तक मानलं जातं. खरं तर या पुस्तकाला स्त्रीवादाचं बायबल असंही म्हटलं गेलं आणि या पुस्तकाची अस्तिववादी फ्रेंच लेखिका होती सिमॉन द बोव्हा. सिमॉन एक प्रतिथयश लेखिका होतीच, शिवाय ती पुढे स्त्री -मुक्ती चळवळीची नेताही बनली. विचारवंतांच्या यादीत फक्त फ्रान्समध्येच नव्हे तर युरोप आणि अमेरिकेतही तिचं नाव आवर्जून घेतलं जातं. 'द सेकंड सेक्स' या पुस्तकाने संपूर्ण जगाला नव्याने विचार करायला भाग पाडलं आणि स्त्रियांना आत्मभान दिलं.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.