
The Sacred Games Part 1 (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 2202 Min.
Sprecher: Alve, Krunal / Übersetzer: Kashikar, Mrunal
PAYBACK Punkte
11 °P sammeln!
सेक्रेड गेम्सची नव्यानं ओळख करून द्यायला हवी का? हो, ही तीच 'सेक्रेड गेम्स' कादंबरी आहे, जी तुम्ही अतिशय गाजलेल्या वेब सीरिजच्या रुपात आतापर्यंत स्क्रीनवर पाहिली असेल. तुम्ही सेक्रेड गेम्स पाहिलेली असली तरीही पुन्हा ऑडिओ रुपात ...
सेक्रेड गेम्सची नव्यानं ओळख करून द्यायला हवी का? हो, ही तीच 'सेक्रेड गेम्स' कादंबरी आहे, जी तुम्ही अतिशय गाजलेल्या वेब सीरिजच्या रुपात आतापर्यंत स्क्रीनवर पाहिली असेल. तुम्ही सेक्रेड गेम्स पाहिलेली असली तरीही पुन्हा ऑडिओ रुपात ती ऐकण्याची एक वेगळीच मजा आहे. पाहिलेली नसली, लॅपटॉप, मोबाईलवर बिंज वॉच करायला वेळ नसला तरीही फिकर नॉट! आता ऑडियोसारख्या भन्नाट फॉर्ममध्ये अगदी ड्राईव्ह करतानाही ऐका सेक्रेड गेम्स! विक्रम चंद्रा यांची गाजलेली कादंबरी ऑडिओबुक रुपात, कृणाल आळवे यांच्या आवाजात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.