
The New One Minute Manager (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 125 Min.
Sprecher: Khamkar, Pankaj
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
केन ब्लँचर्ड विश्वातील सर्वांत प्रभावी नेतृत्वतज्ज्ञांपैकी एक आहेत.ही कथा व्यवहाराधिष्ठित विज्ञान आणि चिकित्सा अध्ययनांवर आधारित आहे. वरकरणी सहजसोपे दिसणारे हे मार्ग असंख्य लोकांच्या बाबतीत इतक्या उत्तम पद्धतीने कसे काम ...
केन ब्लँचर्ड विश्वातील सर्वांत प्रभावी नेतृत्वतज्ज्ञांपैकी एक आहेत.ही कथा व्यवहाराधिष्ठित विज्ञान आणि चिकित्सा अध्ययनांवर आधारित आहे. वरकरणी सहजसोपे दिसणारे हे मार्ग असंख्य लोकांच्या बाबतीत इतक्या उत्तम पद्धतीने कसे काम करतात, याची मार्गदर्शनपर माहिती या पुस्तकातून मिळते. केन ब्लँचर्ड लिखित कादंबरी ,"द न्यू वन मिनिट मॅनेजर "
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.