
The Moment of Lift : Striyanche unnayan ghadvel vishwat parivartan (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 697 Min.
Sprecher: Kulkarni, Sangeeta Inamdar / Übersetzer: Damle, Savita
PAYBACK Punkte
4 °P sammeln!
स्त्रियांचे उन्नयन घडवेल विश्वात परिवर्तन हा विश्वास बाळगून सतत कार्यरत राहणा-या मेलिंडा गेटसने लिहिलेले हे अनुभव नक्कीच ऐकण्याजोगे आहेत. हे पुस्तक म्हणजे समाजास पुढे नेण्यासाठी आणि त्या अनुषंगाने स्त्रियांच्या सक्षमीकरण...
स्त्रियांचे उन्नयन घडवेल विश्वात परिवर्तन हा विश्वास बाळगून सतत कार्यरत राहणा-या मेलिंडा गेटसने लिहिलेले हे अनुभव नक्कीच ऐकण्याजोगे आहेत. हे पुस्तक म्हणजे समाजास पुढे नेण्यासाठी आणि त्या अनुषंगाने स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी काय केलं पाहिजे, या बद्दल सांगणारं एक सुंदर आणि संक्षिप्त असं ध्येयभाष्यच आहे. लिंगसमानता आणि समानुभूती मांडणा-या या कथा आपल्यातील माणसाला एका वेगळ्या उंचीवर नेतात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.