
Tantradnya Genius Zuckerberg and Facebook (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 73 Min.
Sprecher: Rajshekhar, Swapnil
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
मार्क इलियट झुकरबर्ग ( मे १४ , १९८४) हा एक अमेरिकन उद्योजक असून फेसबुक या लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळाचा सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे. हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्य...
मार्क इलियट झुकरबर्ग ( मे १४ , १९८४) हा एक अमेरिकन उद्योजक असून फेसबुक या लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळाचा सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे. हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली. सध्या मार्क जगातील सगळ्यात लहान वयाचा अब्जाधीश आहे. त्या बरोबर माउंटन व्ह्यू ह्या शहरामध्ये मुख्यालय असलेल्या व्हॉट्सॲपला २०१४ साली फेसबुक कंपनीने विकत घेतले. इन्स्टाग्राम आणि ऑकुलस व्ही आर पण फेसबुकच्या नावाखाली आले आहेत. विद्यार्थी दशेतच आपल्या कल्पनेच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश कसे मिळवायचे याचा झुकेरबर्ग वस्तुपाठ आहे,