
Systema Naturae ani Carl Linnaeus (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 18 Min.
Sprecher: Chandan, Amogh
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
निसर्गातल्या प्रजातींचे वर्गीकरण करण्याचे अतिशय क्लिष्ट काम कार्ल लिनियस याने केले आणि १७३५ मध्ये सिस्टिमा नॅचरे हा ग्रंथ लिहिला. सुरूवातीला फक्त १३ पानांचे असणा-या या ग्रंथाची बारावी आवृत्ती १७७८ साली लिनीयस चा मृत्यू होण्...
निसर्गातल्या प्रजातींचे वर्गीकरण करण्याचे अतिशय क्लिष्ट काम कार्ल लिनियस याने केले आणि १७३५ मध्ये सिस्टिमा नॅचरे हा ग्रंथ लिहिला. सुरूवातीला फक्त १३ पानांचे असणा-या या ग्रंथाची बारावी आवृत्ती १७७८ साली लिनीयस चा मृत्यू होण्याआधी निघाली तेव्हा त्यात २३०० पाने होती. आणि त्याचे तीन खंडही निघाले होते. या संपूर्ण प्रकल्पात त्याने वनस्पतींच्या सुमारे ७७०० तर प्राण्यांच्या ४००० जातींविषयी लिहून त्यांचे वर्गीकरण केले होते. युरोपमध्ये त्या काळात माहिती असणा-या सर्व सजीवांचे वर्गीकरण त्यांनी केलं होतं!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.