
Swayamrojgaracha Onkar Swaroop Paryay (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 28 Min.
Sprecher: Kulkarni, Milind
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
फारशी भांडवली गुंतवणूक न करता, कार्यालय कर्मचारी असा पसारा न वाढवता काही व्यवसाय करता येईल का असा प्रश्न अनेकांना पडतो. विमा आणि आर्थिक गुंतवणूक सल्लागार बनणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे. हा म्हंटलं तर साधा स्वयंरोजगार आहे पण जि...
फारशी भांडवली गुंतवणूक न करता, कार्यालय कर्मचारी असा पसारा न वाढवता काही व्यवसाय करता येईल का असा प्रश्न अनेकांना पडतो. विमा आणि आर्थिक गुंतवणूक सल्लागार बनणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे. हा म्हंटलं तर साधा स्वयंरोजगार आहे पण जिद्दीनं केला तर महिन्याला लाखो रुपये मिळवून देऊ शकतो. अपर्णा मांडके आणि त्याचे चिरंजीव ओंकार यांनी हे कसं साध्य केलं, ऐका 'स्वयंमरोजगाराचा ओंकारस्वरूप पर्याय' मिलिंद कुलकर्णी यांच्यासह
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.