
Sunday with Deshpande S01E17 (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 42 Min.
Sprecher: Sawant, Shashikant
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
आपण अनेक वाचनप्रेमी बघतो, पण आपलं जीवनच पुस्तकमय झालंय असा अवलिया तुम्ही बघितलाय का? संडे विथ देशपांडेमध्ये आम्ही अशाच एका अवलियाला बोलतं केलंय ज्याचं जगणं म्हणजेच वाचन आहे, पुस्तकं ही घरातल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहेत ...
आपण अनेक वाचनप्रेमी बघतो, पण आपलं जीवनच पुस्तकमय झालंय असा अवलिया तुम्ही बघितलाय का? संडे विथ देशपांडेमध्ये आम्ही अशाच एका अवलियाला बोलतं केलंय ज्याचं जगणं म्हणजेच वाचन आहे, पुस्तकं ही घरातल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहेत आणि पुस्तक भेट देण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळे ते प्रसिद्धही आहेत... तुम्ही कोणत्याही पुस्तकाचं नाव सांगा, या अवलियाने तुम्हाला त्या पुस्तकाबद्दल माहिती आणि त्या संदर्भातील आणखी दोन पुस्तकं सांगितली नाही तरच नवल... तर पुस्तक हेच जग असलेले पुस्तकदूत शशिकांत सावंत यांचा हा स्पेशल पॉडकास्ट नक्की ऐका आणि पुस्तकमय व्हा!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.