
Savdhan ! Amchyashi Gath Aahe (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 23 Min.
Sprecher: Bokil, Jayashree
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
मृत्यूची पूर्वसूचना मिळू शकते का? मृत व्यक्ती जीवंत माणसाचा सूड उगवू शकते का? यासारखे अनेक गूढ प्रश्न अजून सुटलेले नाहीत. तसे अनुभव मात्र येतात. १९१२ साली बुडालेलं टायटॅनिक जहाज शोधणा-या आणि पिरॅमिडसचे उत्खनन करणा-या लोकांचे रह...
मृत्यूची पूर्वसूचना मिळू शकते का? मृत व्यक्ती जीवंत माणसाचा सूड उगवू शकते का? यासारखे अनेक गूढ प्रश्न अजून सुटलेले नाहीत. तसे अनुभव मात्र येतात. १९१२ साली बुडालेलं टायटॅनिक जहाज शोधणा-या आणि पिरॅमिडसचे उत्खनन करणा-या लोकांचे रहस्यमय मृत्यू या अशाच विलक्षण गूढ घटना आहेत. इजिप्तमधल्या राजघराण्याशी संबंधित व्यक्तीच्या अर्धवट राहिलेल्या दफनविधीच्या कामाची जबाबदारी घेणा-यावर अशीच एक संकटांची मालिका सूरू होते. त्याचीच ही गूढ कहाणी.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.