
Satyam Sundaram: Jagala Control Karanare Don Bhartiya... (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 14 Min.
Sprecher: Pachlag, Vinayak
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
भारतातले तरुण भारतात शिकतात आणि परदेशात जाऊन करिअर करतात... त्यांच्या ज्ञानाचा भारताला काहीच फायदा होत नाही... भारतातले आयटी इंजिनिअर्स जगभरातील आयटी कंपन्यांची ओझी वाहतात... वगैरे वगैरे! असे आक्षेप तुम्ही आजपर्यंत कित्येकदा ऐक...
भारतातले तरुण भारतात शिकतात आणि परदेशात जाऊन करिअर करतात... त्यांच्या ज्ञानाचा भारताला काहीच फायदा होत नाही... भारतातले आयटी इंजिनिअर्स जगभरातील आयटी कंपन्यांची ओझी वाहतात... वगैरे वगैरे! असे आक्षेप तुम्ही आजपर्यंत कित्येकदा ऐकले असतील, हो ना? खरंच किती तथ्य आहे या आरोपांमध्ये? भारतीय इंजिनिअर्स भारतासाठी निरुपयोगी आहेत का? त्यांचा खरंच भारताला काही उपयोग होत नाही? चला तर, या सगळ्या आक्षेपांची उत्तर शोधून काढूयात...
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.