
Sambhaji Maharaj Aani Shahjada Akbar (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 36 Min.
Sprecher: Karnik, Sandeep
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
संभाजी महाराज आणि शाहजादा अकबर- स्वराज्यावर चारी बाजूंनी संकटे कोसळत असतांना शंभूराजांनी शाहजादा अकबराला आश्रय देऊन औरंगजेबाला डिवचले हा अविचार होता असे मानण्याचा प्रघात आहे. पण त्यामागे कोणती नीती होती? शिवरायांनी ठरवलेल्...
संभाजी महाराज आणि शाहजादा अकबर- स्वराज्यावर चारी बाजूंनी संकटे कोसळत असतांना शंभूराजांनी शाहजादा अकबराला आश्रय देऊन औरंगजेबाला डिवचले हा अविचार होता असे मानण्याचा प्रघात आहे. पण त्यामागे कोणती नीती होती? शिवरायांनी ठरवलेल्या दीर्घकालीन धोरणाचीच तर ती परिणती नव्हती ना? अवश्य ऐका इतिहासावर एक आगळा प्रकाश टाकणारे विलक्षण प्रकरण! संदीप कर्णिक यांच्या आवाजात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.