
Saman Nagrik Kaydhya Baddal Sarvakahi Part 2 (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 14 Min.
Sprecher: Koske, Pratik
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
समान नागरी कायदा म्हणजे नक्की काय, हे आपण गेल्या भागात समजून घेतलं. भारतीय संविधानातील अनुच्छेद ४४ प्रमाणे मार्गदर्शक तत्वांमध्ये समान नागरी कायदा अंतर्भूत आहे. राज्याने असा कायदा आणण्यासाठी प्रयत्न करावा असं मार्गदर्शन अनु...
समान नागरी कायदा म्हणजे नक्की काय, हे आपण गेल्या भागात समजून घेतलं. भारतीय संविधानातील अनुच्छेद ४४ प्रमाणे मार्गदर्शक तत्वांमध्ये समान नागरी कायदा अंतर्भूत आहे. राज्याने असा कायदा आणण्यासाठी प्रयत्न करावा असं मार्गदर्शन अनुच्छेद ४४ मध्ये करण्यात आलं आहे. आपण संविधान स्वीकारलं त्याला आता ७२ वर्षे होत आहेत, पण अजूनही समान नागरी कायदा तयार होऊ शकला नाही. याला काही कारणं आहेत, ती या निमित्ताने जाणून घेणं आवश्यक आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.