
Saarvabhom Bharatala Aavhan Denara Nakshalvaad (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 27 Min.
Sprecher: Karnik, Sandeep
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
नक्षलवाद्यांनी भारतातील एक तृतीयांश भूमीवर आपला प्रभाव टाकलेला आहे. विदेशातून (चीनमधून) येणा-या आधुनिक शस्त्रास्त्रांमुळे ते पोलीस दलांना सहज मात देतात. भारतीय संघराज्य उध्वस्त करणे आणि लोकशाही संपवणे हे त्यांचे अंतिम ध्येय!...
नक्षलवाद्यांनी भारतातील एक तृतीयांश भूमीवर आपला प्रभाव टाकलेला आहे. विदेशातून (चीनमधून) येणा-या आधुनिक शस्त्रास्त्रांमुळे ते पोलीस दलांना सहज मात देतात. भारतीय संघराज्य उध्वस्त करणे आणि लोकशाही संपवणे हे त्यांचे अंतिम ध्येय! या लाक्षलावादाचा समूळ बिमोड करणे हे एक आव्हान! आहे तरी काय नक्षलवाद्यांचे डाव? अवश्य ऐका....सार्वभौम भारताला आव्हान देणारा नक्षलवाद! संदीप कर्णिक यांच्या आवाजात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.