
Russia vs Ukraine: Akkhya Europela Vethis Dharnara Seemavad (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 8 Min.
Sprecher: Dev, Sahil
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
आकाराने जेमतेम रशियाच्या एक दशांशही नसलेल्या युक्रेन या देशाने राशियाविरोधात उभं राहून जगाचं लक्ष वेधून घेतलंय. गेल्या आठवड्यात तर परिस्थिती इतकी चिघळली की दोन्ही देशांनी थेट युद्धाची तयारी केली होती. पण फ्रांस आणि जर्मनीच्...
आकाराने जेमतेम रशियाच्या एक दशांशही नसलेल्या युक्रेन या देशाने राशियाविरोधात उभं राहून जगाचं लक्ष वेधून घेतलंय. गेल्या आठवड्यात तर परिस्थिती इतकी चिघळली की दोन्ही देशांनी थेट युद्धाची तयारी केली होती. पण फ्रांस आणि जर्मनीच्या हस्तक्षेपामुळे शस्त्रसंधी झाली आणि युद्ध टळलं. अख्ख्या युरोपला वेठीस धरणारा हा वाद नक्की आहे तरी काय? जाणून घेऊया...
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.