
Relativity - Albert Einstein (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 36 Min.
Sprecher: Suresh, Sachin
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
न्यूटन नंतर आपल्या वैज्ञानिक सिध्दान्तांनी दुस-या कोणी जग प्रचंड गाजवलं असेल तर ते आईन्सटाईन या शास्त्रज्ञाने. १९१६ साली 'रिलेटिव्हीटी - द स्पेशल ॲंड द जनरल थिअरी' हा आईन्स्टाईनने लिहिलेला ग्रंथ प्रसिध्द झाला. या ग्रंथात सापेक...
न्यूटन नंतर आपल्या वैज्ञानिक सिध्दान्तांनी दुस-या कोणी जग प्रचंड गाजवलं असेल तर ते आईन्सटाईन या शास्त्रज्ञाने. १९१६ साली 'रिलेटिव्हीटी - द स्पेशल ॲंड द जनरल थिअरी' हा आईन्स्टाईनने लिहिलेला ग्रंथ प्रसिध्द झाला. या ग्रंथात सापेक्षतावादावरचं विवेचन आहे. त्याने स्पेस आणि टाईम हे मुळातच सापेक्ष असतात आणि ते माणसाच्या वेगावर अवलंबून असतात हे दाखवून दिलं.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.