
Ramachi Ramnagari (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 16 Min.
Sprecher: Narkar, Avinash
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
राम नगरकर, निळू फुले आणि दादा कोंडके हे तिघेही जण सेवादल कलापथकातील कलावंत ! त्यामुळे पु.ल.देशपांडे यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे नाते होते. विच्छा माझी पुरी करा मधील भूमिकेमुळे राम नगरकर गाजले तेव्हा पु.लंनी त्यांचे मोठ्या आन...
राम नगरकर, निळू फुले आणि दादा कोंडके हे तिघेही जण सेवादल कलापथकातील कलावंत ! त्यामुळे पु.ल.देशपांडे यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे नाते होते. विच्छा माझी पुरी करा मधील भूमिकेमुळे राम नगरकर गाजले तेव्हा पु.लंनी त्यांचे मोठ्या आनंदाने कौतुक केले होते. एके दिवशी संक्रांतीच्या दिवशी निळू फुले आणि राम नगरकर दोघेही तिळगूळ घेऊन पु.लं.च्या घरी आले आणि तिळगुळासोबत राम नगरकरांनी आपले पुस्तक रामनगरी त्यांच्या हातात ठेवले. एकदा पुस्तक हातात घेतले की वाचून संपेपर्यंत खाली ठेवले जात नाही अशी चांगल्या पुस्तकाची व्याख्या करणारे पु.ल. देशपांडे रामनगरीच्या लेखनाला दाद देताना रामची रामनगरी या लेखात राम नगरकरांच्या उपजत विनोदी शैलीचे भरभरून कौतूक करतात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.