
Raavan Aryavartacha Shatru (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 752 Min.
Sprecher: Dalavi, Tushar
PAYBACK Punkte
6 °P sammeln!
रावण मानवांमध्ये श्रेष्ठ होण्यासाठी, विजय मिळवण्यास, लुटपाट करण्यास , आणि आपला हक्क समजत असलेल्या महानतेसाठी दृढ आहे. तो विरोधाभास, क्रूर हिंसा आणि अफाट शहाणपणाने भरलेला माणूस आहे आणि जो व्यक्ती प्रति दानाची अपेक्षा ना करता प्...
रावण मानवांमध्ये श्रेष्ठ होण्यासाठी, विजय मिळवण्यास, लुटपाट करण्यास , आणि आपला हक्क समजत असलेल्या महानतेसाठी दृढ आहे. तो विरोधाभास, क्रूर हिंसा आणि अफाट शहाणपणाने भरलेला माणूस आहे आणि जो व्यक्ती प्रति दानाची अपेक्षा ना करता प्रेम करतो आणि विना पश्चाताप हत्या करू शकतो . राम चंद्र मालिकेतील या तिसर्या पुस्तकात अमीशने लंकेचा राजा रावणाच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू मांडले आहेत. तो इतिहासातील सर्वात मोठा खलनायक आहे की तो परिस्थितीचा बळी पडला आहे?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.