
Prashant Kishore - Bharatchya Rajkarantla Rahasya (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 15 Min.
Sprecher: Patil, Sunil
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
भाजपचे राजकीय रणनीतिकार म्हणून त्या निवडणुकीत त्यांची भूमिका मर्यादित होती खरी, पण त्यातही मोदींचे खास मोहरे अशी त्यांची ओळख निर्माण झाली. याच ओळखीने त्यांना राजकीय वर्तुळात वलयही मिळवून दिलं. म्हणजे, २०१४ नंतर प्रशांत किशोर ...
भाजपचे राजकीय रणनीतिकार म्हणून त्या निवडणुकीत त्यांची भूमिका मर्यादित होती खरी, पण त्यातही मोदींचे खास मोहरे अशी त्यांची ओळख निर्माण झाली. याच ओळखीने त्यांना राजकीय वर्तुळात वलयही मिळवून दिलं. म्हणजे, २०१४ नंतर प्रशांत किशोर निवडणुकीत आपल्या सोबत असणं हे विजयाचे शुअरशॉट लक्षण मानलं गेलं. भारतातल्या निवडणूक प्रचारात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा हा जादूगार असल्याची हवा तयार झाली. एवढ्या कमी काळात भारताच्या राजकारणात आपल्या नावाभोवती हे वलय निर्माण करणारे प्रशांत किशोर नक्की आहेत तरी कोण, त्यांचा इतिहास काय, हे आज जाणून घेऊया…
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.