
Murder Case S02E09 (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 57 Min.
Sprecher: Kale, Aastad
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
अभिमन्यूला त्या फोटोमध्ये असं काय दिसलं होतं? कोणाचा होता तो फोटो? या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे याचा उलगडा तर झाला नव्हता ना त्याला? तो अस्वस्थपणेच घरी येतो. रेणुका त्याला पाहून खुश होते की कदाचित ही केस संपली असेल. पण अभिमन्यू अ...
अभिमन्यूला त्या फोटोमध्ये असं काय दिसलं होतं? कोणाचा होता तो फोटो? या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे याचा उलगडा तर झाला नव्हता ना त्याला? तो अस्वस्थपणेच घरी येतो. रेणुका त्याला पाहून खुश होते की कदाचित ही केस संपली असेल. पण अभिमन्यू अजूनही त्याच केसमध्ये अडकलाय हे पाहून रेणुका टेन्स्ड होते. तिला वाटलं होतं की केस सॉल्व्ह झालीय. पण तेवढ्यातच अभिमन्यूचा फोन वाजला आणि अचानक रेणुकाला अभिमन्यूच्या चेहर्यावर काही क्षण का होईना पण व्हिक्टरी स्माईल दिसली. असं काय झालं असेल? कोणाचा फोन असेल तो?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.