
Man's Search for Meaning - Viktor Frankl (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 27 Min.
Sprecher: Chandan, Amogh
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
आपलं आयुष्य म्हणजे सुखाचा शोध नसून अर्थपूर्ण जगण्याचा शोध आहे. आपल्या आयुष्यात आपलं काय होणार यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही पण आपल्याला काय वाटतं यावर आपण नक्की नियंत्रण ठेऊ शकतो. अर्थपूर्ण जगण्यासाठी आपला मार्ग आपणच निवडाय...
आपलं आयुष्य म्हणजे सुखाचा शोध नसून अर्थपूर्ण जगण्याचा शोध आहे. आपल्या आयुष्यात आपलं काय होणार यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही पण आपल्याला काय वाटतं यावर आपण नक्की नियंत्रण ठेऊ शकतो. अर्थपूर्ण जगण्यासाठी आपला मार्ग आपणच निवडायला हवा असं व्हिक्टर फ्रँकल म्हणतो. डॉ. व्हिक्टर फ्रँकल हा हिटलरच्या छळछावणीतून वाचलेला कैदी होता. लोगोथेरपी या संकल्पनेचा जनक म्हणूनही तो ओळखला जातो. त्यानं छळछावणीतल्या अनुभवांवर आधारित आपल्या आस्तित्वाचा अर्थ शोधण्याकरता वापरलेल्या मानसोपचारांबद्दल या पुस्तकात लिहिलं आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.