
Madanachi Malaika (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 29 Min.
Sprecher: Khadye, Aniket; Haldikar, Rohit; Phanase, Prasad; Bange, Darshan
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
कथा-मदनाची मलायका, लेखक- शेखर गजभीरे, मी रागानं बेभान झालो , नंतर विचार केला, समजा , मदनला , चार शिव्या हासडल्या, दोन थोबाडीत मारले किंवा बदडून काढले तरी तो गप्प बसेल, मग माफी मागेल , पाया पडेल आणि निर्लज्ज सारखा मित्र मित्र म्हणून जवळ ...
कथा-मदनाची मलायका, लेखक- शेखर गजभीरे, मी रागानं बेभान झालो , नंतर विचार केला, समजा , मदनला , चार शिव्या हासडल्या, दोन थोबाडीत मारले किंवा बदडून काढले तरी तो गप्प बसेल, मग माफी मागेल , पाया पडेल आणि निर्लज्ज सारखा मित्र मित्र म्हणून जवळ येईल. पण त्याच्या अंगातली खोड काही केल्या जाणार नाही , त्याला जन्माची अशी अद्दल घडावी कि बाईच्या वाट्याला जाताना तो दहावेळा तरी विचार करेल. , जत्रा दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, मदनाची मलायका अनिकेत खाड्ये यांच्या आवाजात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.