
Landga Aala Re (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 13 Min.
Sprecher: Ingle, Milind
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
राकट आणि आडदांड अशा सरदार घराण्यातील दोन बंधूंच्या डोक्यात दिवसरात्र एकच विचार असायचा- जनावरांची शिकार ! जंगलात दूरवर जाऊन ते सावजं हेरायचे. त्यांना एका क्रूर लांडग्याने आव्हान दिलं. माणसं आणि जनावरांना टार मारायचा सपाटा त्या...
राकट आणि आडदांड अशा सरदार घराण्यातील दोन बंधूंच्या डोक्यात दिवसरात्र एकच विचार असायचा- जनावरांची शिकार ! जंगलात दूरवर जाऊन ते सावजं हेरायचे. त्यांना एका क्रूर लांडग्याने आव्हान दिलं. माणसं आणि जनावरांना टार मारायचा सपाटा त्यानं लावला. दोघा बंधूंनी त्याचा नायनाट करायचा विडा त्यांनी उचलला आणि लांडग्याला मारण्याच्या मोहिमेवर ते निघाले . पुढे काय घडले याची ही गोष्ट.....!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.