
Kul Vyaktichitre : Debu (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 15 Min.
Sprecher: Kulkarni, Raghuvir
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
रघुवीर कुल लिखित कुल व्यक्तिचित्रे - देबू देवधर खरं तर देबू पक्का पुणेकर! फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना पुण्यात घर असूनही होस्टेलमध्ये राहणारा शंकर होस्टेलमधील मित्रांनी त्याचे नाव ठेवले देबू ! तिथे त्याचे शंकर नाव कुठ...
रघुवीर कुल लिखित कुल व्यक्तिचित्रे - देबू देवधर खरं तर देबू पक्का पुणेकर! फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना पुण्यात घर असूनही होस्टेलमध्ये राहणारा शंकर होस्टेलमधील मित्रांनी त्याचे नाव ठेवले देबू ! तिथे त्याचे शंकर नाव कुठे गेले ते कळलेच नाही. पुढे तो देबू देवधरच नाव लावू लागला. छायाप्रकाशाचा खेळ खेळणा-या देबूचा कॅमे-यावरचा त्याचा हात अत्यंत स्थिर होता. किर्लोस्करांवरच्या डॉक्युमेंटरीची निर्मिती करताना सुधीर मोघे यांच्याबरोबर देबू देवधर यांचा मिळालेला सहवास दिग्दर्शक रघुवीर कुल यांना त्यांच्यातील कलावंताबरोबरच देबूचे दिसलेले माणूसपण प्रसिध्द छायाचित्रकार देबु देवधर यानी चितारलेले हे व्यक्तिचित्र रेखाटले आहे रघुवीर कुल यांनी !
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.