
Karl Marx, Samajvad aani Tilak (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 17 Min.
Sprecher: Deshmukh, Shreerang
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
लोकमान्य टिळकांनी इंग्लडमध्ये असताना अनेक कामगार सभेतून भाषणे केली होती. इंग्लडातून परतल्यावर टिळकांचे स्वागत करणारे एक मानपत्र मुंबईच्या कापड गिरणी कामगारांनी २९ नोव्हेंबर १९१९ रोजी त्यांना अर्पण केले होते. टिळकांना चाहण...
लोकमान्य टिळकांनी इंग्लडमध्ये असताना अनेक कामगार सभेतून भाषणे केली होती. इंग्लडातून परतल्यावर टिळकांचे स्वागत करणारे एक मानपत्र मुंबईच्या कापड गिरणी कामगारांनी २९ नोव्हेंबर १९१९ रोजी त्यांना अर्पण केले होते. टिळकांना चाहणा-या वरूण डांगे व त्यांच्या सोबत्यांना त्यांनी असा जाहीर सल्ला दिला की , सर्व प्रकारच्या उद्योगात काम करणा-या कामगारांसाठी त्यांनी काम करावे व सामर्थ्यशाली कामगार संघटना उभारून चळवळ उभी करावी.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.