
Kande Pohe (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 30 Min.
Sprecher: Chirputkar, Pushkaraj
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
पुण्यात आय टी मध्ये काम करणाऱ्या आणि हिंजवडीच्या कूल कल्चर मध्ये रमलेल्या शेखरला, केवळ वडीलांचा मान राखण्यासाठी बुलढाण्याची मुलगी पाहायला जायला लागते. मग काय काय घडतं या त्याच्या पहील्यावाहिल्या कांदेपोहे कार्यक्रमात? घरून ...
पुण्यात आय टी मध्ये काम करणाऱ्या आणि हिंजवडीच्या कूल कल्चर मध्ये रमलेल्या शेखरला, केवळ वडीलांचा मान राखण्यासाठी बुलढाण्याची मुलगी पाहायला जायला लागते. मग काय काय घडतं या त्याच्या पहील्यावाहिल्या कांदेपोहे कार्यक्रमात? घरून निघतानाच नकार द्यायचा निश्चय करून निघालेला शेखर ही बुलढाणा ब्राईड बघून काय करतो? तो त्याच्या निर्णयावर ठाम राहू शकतो का खरंच त्याला कांदेपोहे रुचकर लागतात...शेखर, त्याचे आईबाबा आणि ही गाव की छोरी, तिच्या घरचे ह्यांच्यात काय काय गंमतीजमती होतात... ह्याची सॉलिड रंजक कहाणी म्हणजे कांदेपोहे... एकदा नक्की चाखावे असे, पुन्हा पुन्हा आवडीनं मागून खावे असे कांदेपोहे...!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.