
Kamala - Amerikecha Ashavaad (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 12 Min.
Sprecher: Kulkarni, Rasika
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
कमला म्हणजे 'अमेरिकन ड्रीम' खरे असल्याचे ताजे उदाहरण आहे. त्यांनी केवळ पहिल्या महिला उपाध्यक्ष होण्याचा मान मिळवला नाही, तर त्या पहिल्या श्वेतेतर उपाध्यक्ष आहेत. तसेच, या पदावर येणाऱ्या पहिल्या भारतीय-अमेरिकन व त्याचबरोबर पहिल...
कमला म्हणजे 'अमेरिकन ड्रीम' खरे असल्याचे ताजे उदाहरण आहे. त्यांनी केवळ पहिल्या महिला उपाध्यक्ष होण्याचा मान मिळवला नाही, तर त्या पहिल्या श्वेतेतर उपाध्यक्ष आहेत. तसेच, या पदावर येणाऱ्या पहिल्या भारतीय-अमेरिकन व त्याचबरोबर पहिल्या आशियाई वंशाच्या व्यक्ती आहेत. अध्यक्ष बनण्याचे स्वप्न बाजूला सारून ज्यो बायडन यांच्यासह अध्यक्षीय निवडणुकीत सामील झालेल्या कमला व्यवसायाने वकील आहेत. कॅलिफोर्नियात जन्म आणि हार्वर्डमधून पदवी घेतल्यानंतर आपल्या राज्यातच त्या स्टेट अॅटर्नी बनल्या. ५६ वर्षांच्या कमला यांनी उपाध्यक्ष होण्याआधीही अनेक 'पहिल्या'चे विक्रम नोंदवले आहेत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.