
IT Crime 1.0 S01E05 (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 28 Min.
Sprecher: Kamat, Umesh
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
काही वेळा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराची शिताफी पोलिसांच्या अनुभवाला चकवा देऊन जाते. कित्येकदा गुन्हेगार समोर दिसत असतो. पण तो हातात सापडण्याची पुरेसा पुरावा हाती नसतो. अजयवरही गुन्हेगाराच्या बुद्धीला दाद देण्याची वेळ येते. क...
काही वेळा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराची शिताफी पोलिसांच्या अनुभवाला चकवा देऊन जाते. कित्येकदा गुन्हेगार समोर दिसत असतो. पण तो हातात सापडण्याची पुरेसा पुरावा हाती नसतो. अजयवरही गुन्हेगाराच्या बुद्धीला दाद देण्याची वेळ येते. केस कदाचित सुटण्याऐवजी कायमच अधांतरी राहते की काय? अशी शक्यता निर्माण होते. पण म्हणतात ना 'कानून के हाथ बहोत लंबे होते है'
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.