
Gappa Vegalya Vatevarachya Tichyashi (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 139 Min.
Sprecher: Satpute, Tejaswi
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
"तिला डिसिजन मेकर व्हायचं होतं. समाजाच्या हिताचे निर्णय घेऊन समाजात बदल घडवून आणायचा होता." एका छोट्याश्या गावातून आलेल्या, IPS चं नाव ही न ऐकलेल्या या मुलीने स्वत:च्या जिद्दीने आणि कष्टाने तिचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. सोलापूर ...
"तिला डिसिजन मेकर व्हायचं होतं. समाजाच्या हिताचे निर्णय घेऊन समाजात बदल घडवून आणायचा होता." एका छोट्याश्या गावातून आलेल्या, IPS चं नाव ही न ऐकलेल्या या मुलीने स्वत:च्या जिद्दीने आणि कष्टाने तिचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधिक्षक - तेजस्वी सातपुते यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच समजून घेणार आहोत. या गप्पांमध्ये त्या, त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय का घेतला? IPS चा अभ्यास कसा केला, पोलीस म्हणून त्यांना येणारे अनुभव, याबद्दल मोकळेपणाने बोलल्या आहेत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.