
Experiments in Plant Hybridisation - Gregor Mendel (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 20 Min.
Sprecher: Chandan, Amogh
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
वनस्पतींचा अभ्यास करताना ग्रेगोर मेंडेल या धर्मगुरूने अनुवंशिकतेचे गुढ उलगडले आणि त्यातून अनुवंश शास्त्र ही नविन विद्याशाखा सुरू झाली. त्याने वनस्पतींवर केलेल्या प्रयोगांमधुन अनेक सिध्दान्त मांडले या सिधान्तांमुळे पुढे म...
वनस्पतींचा अभ्यास करताना ग्रेगोर मेंडेल या धर्मगुरूने अनुवंशिकतेचे गुढ उलगडले आणि त्यातून अनुवंश शास्त्र ही नविन विद्याशाखा सुरू झाली. त्याने वनस्पतींवर केलेल्या प्रयोगांमधुन अनेक सिध्दान्त मांडले या सिधान्तांमुळे पुढे मानवांमध्ये निर्माण होणा-या अनुवंशिक विकृतींचा अभ्यास करणे शक्य झाले. माणसाच्या शरिरातील प्रत्येक पेशीत ४६ गुणसूत्रे असतात व २३ जोड्या असतात. या गुणसुत्रांमध्ये काही कमतरता किंवा अधिक्य निर्माण झाले तर काही विकृती मानवात निर्माण होउ शकतात या सिध्दान्तामुळे या ग्रंथाचे मोल मानवी कल्याणासाठी अधिक आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.