
Divas - 309 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 13 Min.
Sprecher: Kher, Rajendra
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... ज्यांचं जसं ज्ञान तसं सत्त्व; जसं सत्त्व तशी श्रद्धा आणि जशी श्रद्धाभावना तशी पूजा आणि तसा आहार! भगवान अप्रत्यक्षपणे कोणता आहा...
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... ज्यांचं जसं ज्ञान तसं सत्त्व; जसं सत्त्व तशी श्रद्धा आणि जशी श्रद्धाभावना तशी पूजा आणि तसा आहार! भगवान अप्रत्यक्षपणे कोणता आहार घेतला पाहिजे ते या श्लोकांमधून सूचित करतात. या आहारांमधे आपण कुठे बसतो ते ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. मात्र सात्त्विक आहार हा सर्वसामान्यांसाठी श्रेयस्कर असतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.