
Dashakvedh - Shantata! Modi Sattet Aahet (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 35 Min.
Sprecher: Palshikar, Dr. Suhas
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
या दशकात भारतीय राजकारणाचा पट कसा बदलला? आण्णा आंदोलन ते आताचे शेतकरी आंदोलना मध्ये काय घडलं काय बिघडलं? मोदी सरकारचा आर्थिक विकासापेक्षा सांस्कृतिक विकासावर अधिक भर आहे? संघ आणि भाजप यामध्ये सत्तेची वाटणी कशी आहे? तथाकथीत काँ...
या दशकात भारतीय राजकारणाचा पट कसा बदलला? आण्णा आंदोलन ते आताचे शेतकरी आंदोलना मध्ये काय घडलं काय बिघडलं? मोदी सरकारचा आर्थिक विकासापेक्षा सांस्कृतिक विकासावर अधिक भर आहे? संघ आणि भाजप यामध्ये सत्तेची वाटणी कशी आहे? तथाकथीत काँग्रेस सिस्टिम चे काय झालं? खरंच काँग्रेस संपली आहे का? विरोधी पक्ष, माध्यमे आणि लोक मोदी सरकार विरुद्ध बोलायला का घाबरत आहेत? भारतीय माध्यमे एकतर्फी का झाली? मोदींनी भारतीय राजकारणात "आयर्न हॅन्ड" तयार केला आहे का? जेष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांची दशवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.