
Civil Disobedience - Henry David Thoreau (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 29 Min.
Sprecher: Suresh, Sachin
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
१९४९ साली रेझिस्टन्स टु सिव्हिल गव्हर्मेंट या निबंध संग्रहात थोरोचा 'सिव्हिल डिसओबिडियन्स' हा निबंध प्रकाशित झाला त्यानंतर तो पुस्तकस्वरूपात देखिल आला. माणसांनी किंवा व्यक्तिंनी सरकारला विवेकीपणे राज्य करण्याची आणि आपला वि...
१९४९ साली रेझिस्टन्स टु सिव्हिल गव्हर्मेंट या निबंध संग्रहात थोरोचा 'सिव्हिल डिसओबिडियन्स' हा निबंध प्रकाशित झाला त्यानंतर तो पुस्तकस्वरूपात देखिल आला. माणसांनी किंवा व्यक्तिंनी सरकारला विवेकीपणे राज्य करण्याची आणि आपला विवेक काढून घेण्याची परवानगी देऊ नये. आपल्यावर अन्याय करण्याचा परवाना सरकारला आपण देऊ नये असे त्याने म्हटले होते. थोरोच्या मांडणीचा पुढे जागतिक इतिहास, राजकीय तत्वज्ञान आणि अमेरिकन विचारांवर खूप मोठा परिणाम झाला.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.