
Cinematle Gandhi (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 16 Min.
Sprecher: Rukdikar, Nihal
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
असं म्हणतात की, आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असतो तेव्हा आपण अनाहूतपणे स्वतःबद्दलही बरंच काही सांगून जातो. तेच महापुरुषांच्या चरित्राबद्दलही म्हटलं जाऊ शकतं. प्रत्येक व्यक्तिचं चरित्र वेगवेगळ्या काळात जसं सांगितलं गेलं, त...
असं म्हणतात की, आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असतो तेव्हा आपण अनाहूतपणे स्वतःबद्दलही बरंच काही सांगून जातो. तेच महापुरुषांच्या चरित्राबद्दलही म्हटलं जाऊ शकतं. प्रत्येक व्यक्तिचं चरित्र वेगवेगळ्या काळात जसं सांगितलं गेलं, त्यावरून त्या काळाबद्दलही बरीच माहिती मिळते. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व १८ व्या, १९ व्या आणि विसाव्या शतकांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे बघितलं. कधी ते मराठा साम्राज्याचे दैवत होते तर कधी स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक तर कधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. अशाच प्रकारे प्रत्येक व्यक्तिमत्वाकडे काळ वेगवेगळ्या नजरांनी बघत असतो. त्यामुळे त्या काळाबद्दलही आपल्याला काही गोष्टी त्यातून कळतात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.