
Bharatiya Genius Pracheen Bharatiya (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 89 Min.
Sprecher: Keluskar, Yuvraj
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
प्राचीन भारतीय इतिहासात अनेक जीनियस वैज्ञानिक होऊन गेले. आपल्या अलौकिक प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अनेक शोध लावले. या प्राचीन भारतीय पंडितांमध्ये आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य अशी कितीतरी नावे घेता येतील. या सर्वांबद्...
प्राचीन भारतीय इतिहासात अनेक जीनियस वैज्ञानिक होऊन गेले. आपल्या अलौकिक प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अनेक शोध लावले. या प्राचीन भारतीय पंडितांमध्ये आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य अशी कितीतरी नावे घेता येतील. या सर्वांबद्दल माहिती ऐकायला आपल्याला नक्कीच आवडेल. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल आणि प्रेरणा मिळेल अशी ही चरित्रे आहेत.