
Ashtapailu Lekhika (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 47 Min.
Sprecher: Navalkar, Shilpa
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
दमदार मालिकालेखन , नाट्यलेखन करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री-लेखक शिल्पा नवलकर त्यांनी स्टोरीटेलसाठी 'रात्र सावल्या' हे रहस्यमय ऑडीओबुक देखील लिहिले आहे.त्यांची स्टोरीटेलवर प्रसिद्ध असलेली 'रात्र सावल्या' हे रहस्यमय ऑडिओबुक ...
दमदार मालिकालेखन , नाट्यलेखन करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री-लेखक शिल्पा नवलकर त्यांनी स्टोरीटेलसाठी 'रात्र सावल्या' हे रहस्यमय ऑडीओबुक देखील लिहिले आहे.त्यांची स्टोरीटेलवर प्रसिद्ध असलेली 'रात्र सावल्या' हे रहस्यमय ऑडिओबुक अल्पावधीत बेस्टसेलर ठरले. या पॉडकास्टमध्ये त्यांची जडणघडण कशी झाली, विविध माध्यामांसाठी लिहिताना त्यांना काय काय अनुभव आले, त्यांचा वैयक्तिक लेखन-वाचनाचा प्रवास कसा राहिला अशा विषयांवर मोकळ्या ढाकळ्या गप्पा ऐकायला मिळतील.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.