
Amerikene Nota Chaplya Mhanun (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 12 Min.
Sprecher: Koske, Pratik
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
महागाई आणि भूराजकीय अस्थिरता या दोन समस्यांनी सध्या संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. मुख्यतः युरोपात रशिया-युक्रेन युद्धामुळे वातावरण तापलंय, तर आशियाई देशांमध्ये महागाईमुळे बऱ्याच देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. यावर उ...
महागाई आणि भूराजकीय अस्थिरता या दोन समस्यांनी सध्या संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. मुख्यतः युरोपात रशिया-युक्रेन युद्धामुळे वातावरण तापलंय, तर आशियाई देशांमध्ये महागाईमुळे बऱ्याच देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून जगभरातील मध्यवर्ती बँका एकसारख्या या समस्येवर उपाय योजत आहेत. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेमुळे एकमेकांवर गरजांसाठी अवलंबून असलेल्या देशांचे प्रश्नदेखील एकमेकांच्या अर्थव्यवस्थेवर अगदी खोलवरपर्यंत परिणाम करत आहेत. महागाईमुळे आशिया खंडातील काही देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. याला काहीअंशी अमेरिका कारणीभूत आहे का… याबाबत आज जाणून घेऊया.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.