
Algorithmcha Choice - Kay Pahaycha Te Tumhi Tharva (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 12 Min.
Sprecher: Pachalag, Vinayak
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने काही दिवसांपूर्वी असं सांगितलं की आता युजर्सना दोन फिड्स उपलब्ध करून देण्यात येतील. त्यापैकी एकात अल्गोरिदम नुसार तुम्हाला दाखवला जाणारा कंटेंट असेल, तर दुसऱ्यात अल्गोरिदम शिवाय काल...
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने काही दिवसांपूर्वी असं सांगितलं की आता युजर्सना दोन फिड्स उपलब्ध करून देण्यात येतील. त्यापैकी एकात अल्गोरिदम नुसार तुम्हाला दाखवला जाणारा कंटेंट असेल, तर दुसऱ्यात अल्गोरिदम शिवाय कालानुक्रमानुसार कंटेंट दाखवला जाईल. यापैकी कोणतं फीड बघायचं याचा निर्णय युजरचा असेल. या नव्या बदलामुळे सोशल मीडिया कसा बदलणार, हे आपण आज जाणून घेणार आहोत... चला तर मग!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.