
ABP Majha Katta - Shivshahir Babasaheb Purandare (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 49 Min.
Sprecher: Purandare, Babasaheb
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
मी 100 वर्षांचा झालोय, मात्र मी काही वेगळं केलेलं नाही. या आयुष्यात कसंलही व्यसन केलं नाही, कुठलंही औषध गोळ्या घेतल्या नाहीत. एकच व्यसन होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं, असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलं आहे. शिवचरित्र...
मी 100 वर्षांचा झालोय, मात्र मी काही वेगळं केलेलं नाही. या आयुष्यात कसंलही व्यसन केलं नाही, कुठलंही औषध गोळ्या घेतल्या नाहीत. एकच व्यसन होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं, असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलं आहे. शिवचरित्राचं काम हाती घेतल्यानंतर एकदा जो मी शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याला चिकटलो ते चिकटलोच. मग माघार घेतली नाही. आजही मी डोंगर चढतोच आहे, असं मला वाटत, असं ते सांगताहेत . एबीपी माझा च्या खास मुलाखतीत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.