
ABP Majha Katta - Prernadayi Udyojika - Kamlatai Pardeshi (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 86 Min.
Sprecher: Pardeshi, Kamalatai
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अंबिका मसाल्याच्या चेअरमन असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या कमलताई परदेशी आज एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. बचत गट काय असतो, बँकेत कसं जायचं, तिथे पैसे कसे ...
शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अंबिका मसाल्याच्या चेअरमन असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या कमलताई परदेशी आज एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. बचत गट काय असतो, बँकेत कसं जायचं, तिथे पैसे कसे भरायचे अशी सुरुवात करणाऱ्या कमलताईंचा प्रवास आज ग्रामीण भागातील अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.