
ABP Majha Katta - Prakhyat Kaladigdarshak - Nitin Chandrakant Desai (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 103 Min.
Sprecher: Desai, Nitin Chandrakant
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
कलादिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आज माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आतापर्यंत त्यांनी चित्रपटापासून राजकारणापर्यंत अनेक अज...
कलादिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आज माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आतापर्यंत त्यांनी चित्रपटापासून राजकारणापर्यंत अनेक अजराअमर कलाकृती उभारल्या आहेत. यात देवदास पासून शिवसेना, पंतप्रधान मोदी यांच्यासाठी केलेल्या सेट्सचाही समावेश आहेत. नितीन चंद्रकांत देसाई यांनी माझा कट्ट्यावर मारलेल्या खास गप्पा ऐका - स्टोरीटेल सोबत .
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.