
ABP Majha Katta - "Ethenol Man" Pramod Chaudhary (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 48 Min.
Sprecher: Chaudhari, Pramod
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
प्राज इंडस्ट्रिज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी एबीपी माझाला आज मुलाखत दिली. सुरुवातीला केवळ टेलिफोन आणि टाईपरायटरसोबत स्थापन करण्यात आलेल्या प्राज उद्योग विश्वाचा आज मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. जगाती...
प्राज इंडस्ट्रिज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी एबीपी माझाला आज मुलाखत दिली. सुरुवातीला केवळ टेलिफोन आणि टाईपरायटरसोबत स्थापन करण्यात आलेल्या प्राज उद्योग विश्वाचा आज मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. जगातील पाच खंडातील तब्बल 75 देशांमध्ये या कंपनीची उलाढाल आहे. त्याचसोबत मार्केट कॅप साधारण सात कोटींच्या घरात आहे. इथेनॉलचं महत्त्व ओळखणारे 'इथेनॉल मॅन' प्रमोद चौधरींसोबत खास गप्पा : स्टोरीटेलवर
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.