
About Behaviourism - B. F. Skinner (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 23 Min.
Sprecher: Dandekar, Deepti
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
कोणतीही तत्वं आणि मानसशास्त्रीय विचारप्रणाली प्रयोगांच्या आधारेच मांडायला हवी. असं स्किनरचं ठाम मत होतं. आपली सगळी वर्तवणूक आणि आपले विचार आपण बाह्य परिस्थितीमुळे कसे संस्कारित झालो आहोत यावर अवलंबून असते असं स्किनर म्हणे. आ...
कोणतीही तत्वं आणि मानसशास्त्रीय विचारप्रणाली प्रयोगांच्या आधारेच मांडायला हवी. असं स्किनरचं ठाम मत होतं. आपली सगळी वर्तवणूक आणि आपले विचार आपण बाह्य परिस्थितीमुळे कसे संस्कारित झालो आहोत यावर अवलंबून असते असं स्किनर म्हणे. आधुनिक विज्ञानामुळे आणि तंत्रज्ञानामुळे चांगला समाज तयार होणे शक्य आहे. असा समाज स्वतःच्या इच्छेने वाढत्या लोकसंख्येला आळा घालेल आणि पर्यावरणाला नुकसान पोहचवणा-या गोष्टींवर निर्बंध घालेल असं स्किनर यांना आत्मविश्वासाने जाहीरपणे म्हटलं होतं.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.