
A Brief History of Time - Stephen Hawking (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 29 Min.
Sprecher: Suresh, Sachin
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
आपलं विश्व कसं निर्माण झालं? त्याचा शेवट होईल काो? विश्वात चाललेल्या सर्व अगाध घटनांना जोडणारा वैश्विक सिध्दान्त शास्त्रज्ञांना मिळेल का? या विश्वासाठी निर्मात्याची गरज आहे का? या प्रश्नांची उत्तरे स्टीफन हॉकिंगने ए ब्रीफ हि...
आपलं विश्व कसं निर्माण झालं? त्याचा शेवट होईल काो? विश्वात चाललेल्या सर्व अगाध घटनांना जोडणारा वैश्विक सिध्दान्त शास्त्रज्ञांना मिळेल का? या विश्वासाठी निर्मात्याची गरज आहे का? या प्रश्नांची उत्तरे स्टीफन हॉकिंगने ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकातून दिली. या पुस्तकाला जगभरातील लोकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. संडे टाईम्सच्या बेस्ट सेलिंग यादीत हे पुस्तक साडेतीन वर्षे होते. स्टीफन हॉकिंग जगातील लाखो लोकांचे प्रेरणास्थान झाला.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.