
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 49 Min.
Sprecher: Marathi, Storytel
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
बालसाहित्य हे वाचायला जितकं रंजक तितकंच लेखकांना लिहिण्यासाठी ते आव्हानात्मक... मात्र हे आव्हान मराठीतील अनेक दिग्गज लेखकांनी पेललं आणि आपल्या लेखणीतून अजरामर कलाकृती साकारल्या. अनेक पिढ्या या लेखकांची पुस्तकं वाचून मोठ्या ...
बालसाहित्य हे वाचायला जितकं रंजक तितकंच लेखकांना लिहिण्यासाठी ते आव्हानात्मक... मात्र हे आव्हान मराठीतील अनेक दिग्गज लेखकांनी पेललं आणि आपल्या लेखणीतून अजरामर कलाकृती साकारल्या. अनेक पिढ्या या लेखकांची पुस्तकं वाचून मोठ्या झाल्या. याच बालसाहित्याचा खजिना स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. बालसाहित्य कसं लिहावं, त्यासाठी काय आव्हानं आहेत या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत लेखिका आर्या नाईक आणि सुमेधकुमार इंगळे यांनी ऐकू आनंदे या स्टोरीटेलच्या विशेष कार्यक्रमात. त्यांना बोलतं केलं आहे पब्लिशर सई तांबे हिने. तेव्हा नक्की ऐका हा विशेषपॉडकास्ट! आर्या नाईक यांचे बालसाहित्य ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - storytel.com/in/en/authors/189082-Aryaa-Naik स्टोरीटेलवरील किड्स झोन ऐका - storytel.com/in/en/categories/1-Children सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.