
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 45 Min.
Sprecher: Marathi, Storytel
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
`सिक्स्थ सेन्स`बद्दल नेहमी सगळ्यांना कुतुहल असतं. सिक्स्थ सेन्स अर्थात अतिंद्रिय शक्ती म्हणजे नेमकं काय, ती प्रत्येक व्यक्तीकडे असते का, अध्यात्म आणि विज्ञानाचा कसा संबंध आहे, या सगळ्या गोष्टी एकमेकांवर कशा अवलंबून आहेत, त्यात...
`सिक्स्थ सेन्स`बद्दल नेहमी सगळ्यांना कुतुहल असतं. सिक्स्थ सेन्स अर्थात अतिंद्रिय शक्ती म्हणजे नेमकं काय, ती प्रत्येक व्यक्तीकडे असते का, अध्यात्म आणि विज्ञानाचा कसा संबंध आहे, या सगळ्या गोष्टी एकमेकांवर कशा अवलंबून आहेत, त्यातील खरेपणा किती आणि अंधश्रद्धा किती अशा वेगळ्याच विषयांवरील थेट संवाद पॉडकास्टमध्ये आपल्याला ऐकायला मिळतो. या विषयामध्ये अभ्यासक आणि साधक म्हणून कार्यरत असणारे धवल आपटे यांच्याकडून हा विषय उलगडणारा हा विशेष पॉडकास्ट! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.