
Dashakvedh - Mahayuddha Hoil asa kay Ghadlay? (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 33 Min.
Sprecher: Walekar, Sandeep
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
हे हरवलेलं दशक आहे असं का वाटतं? या दशकात अतिरेकीपणा आणि उग्र राष्ट्रवाद का वाढला? पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे दशक कसं होतं? न्यू स्टार्ट ट्रीटी काय आहे? जागतिक संघटना का मोडकळीस आल्या ? केवळ विज्ञानातच देशाने प्रगती केली? नै...
हे हरवलेलं दशक आहे असं का वाटतं? या दशकात अतिरेकीपणा आणि उग्र राष्ट्रवाद का वाढला? पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे दशक कसं होतं? न्यू स्टार्ट ट्रीटी काय आहे? जागतिक संघटना का मोडकळीस आल्या ? केवळ विज्ञानातच देशाने प्रगती केली? नैतिक मूल्ये असलेला जागतिक नेता का नाही? शांततेच्या दिशेने जाणाऱ्या जगाला कुठे ब्रेक लागला? स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष व ६५ देशांचे सल्लागार संदीप वासलेकर यांची दशक वेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत .
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.