
व्यावसायिक गुलाब शेती
Versandkostenfrei!
Versandfertig in über 4 Wochen
9,99 €
inkl. MwSt.
PAYBACK Punkte
5 °P sammeln!
सर्व प्रकारच्या आनंद सोहळ्यात पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी गुलाबाचे फुल देण्यात येते. प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाच्या फुलांची देवाण - घेवाण केली जाते. जागतिक बाजारपेठेतही गुलाबाच्या फुलाने एक वेगळे स्थान प्राप्त केले आह...
सर्व प्रकारच्या आनंद सोहळ्यात पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी गुलाबाचे फुल देण्यात येते. प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाच्या फुलांची देवाण - घेवाण केली जाते. जागतिक बाजारपेठेतही गुलाबाच्या फुलाने एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. अगदी लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच गुलाबाचे फुल मोहवून टाकते.